पांचगणीत राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक आणि स्थानिक महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेचा थरार

महाबळेश्वर, पांचगणी, भिलार, वाई यांसारख्या आसपासच्या गावांसाठी पर्वणी ठरणाऱ्या या स्पर्धेच्या निमित्ताने चाहत्यांना अव्वल कबड्डीपटूंचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे. पांचगणी : पांचगणीमधील ‘टेबल लँड’च्या पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक पांचगणी व्यायाम … Continue reading पांचगणीत राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक आणि स्थानिक महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेचा थरार